‘ससुराल सिमर का-२‘ फेम 'या' अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘ससुराल सिमर का-२‘ फेम 'या' अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण

ससुराल सिमर का-२फेम अभिनेता राजीव पॉल याला देखील करोनाची लागण झाली आहे. त्याने इन्स्टाग्रामद्वारे रुग्णालयात दाखल झाला असल्याची माहिती दिली आहे.  तो म्हणाला की, ” परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच योग्य हातांच्या मदतीने उपचार करणे गरजेचे आहे. माझा ताप कमी होत नसल्यामुळे मी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झालो आहे. येथे माझ्यावर आवश्यक ते सगळे उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच वेळेत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्याने त्याने मित्रांचेही आभार मानले आहेत.