मुंबईकरांच्या पाण्याची जुलैपर्यंतची चिंता मिटली; पाणीसाठ्यात कमालीची वाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईकरांच्या पाण्याची जुलैपर्यंतची चिंता मिटली; पाणीसाठ्यात कमालीची वाढ

मुंबई,  : सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांचा पाणी साठा हळूहळू वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे :

 मोडकसागर- 43,393 

तानसा – 18,827 

मध्य वैतरणा – 26, 676 

भातसा – 81,684

 विहार – 14,176 

तुळशी – 4,217 

 

 या धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. सद्यस्थितीत तलावात एक लाख ८५ हजार ९८१ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे