‘श्वेताचं डोकं ठिकाणावर नाही’, निक्की तंबोळी संतापली

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘श्वेताचं डोकं ठिकाणावर नाही’, निक्की तंबोळी संतापली

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय स्टंटवर आधारित शो म्हणजेखतरों की खिलाडी.’ सध्या शोचा ११ वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये श्वेता तिवारी, निक्की तंबोळी, दिव्यांका त्रिपाठी, राहुल वैद्य आणि इतर काही स्पर्धक दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये निक्की तंबोळी आणि श्वेता तिवारीमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान दिव्यांकाने दिलेल्या उत्तराने रोहित शेट्टीला एम्प्रेस केले आहे.

खतरों के खिलाडी ११मध्ये स्पर्धकांना काही टास्क देण्यात आले होते. त्यासाठी स्पर्धकांना दोन टिम राहुल वैद्यची टीम आणि श्वेता तिवारीची टीम यांमध्ये विभागण्यात आले. दोन्ही टीम एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. राहुलच्या टीममध्ये निक्की तंबोळी असल्याचे पाहायला मिळते. राहुलची टीम एक टास्क देखील जिंकते. त्यानंतर श्वेता एलिमिनेशन स्टंटसाठी दोन स्पर्धकांची नावे घेण्यास सांगण्यात येतात. पण श्वेताला कोणत्या स्पर्धकाचे नाव घेऊ असा विचारत करत असते.