भारतात 24 तासात  84,332  नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  84,332  नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  84,332 नवे कोरोना रुग्ण
आढळले असून  4,002   नागरिकांचा मृत्य झाला आहे.  1,21,311 नागरिक बरे झाले आहेत.  
भारतात कोरोनाचे   2,93,59,155 रुग्ण झाले असून एकूण 2,79,11,384  नागरिक बरे झाले आहेत.
एकूण सक्रीय रुग्ण संख्या 10,80,690 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,67,081 आहे.आतापर्यंत
देशात 24,96,00,304 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही
माहिती देण्यात आली.