भारतात 24 तासात 1,20,529 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  1,20,529 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली,  : दीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  1,20,529  नवे कोरोना रुग्ण आढळले असून  3,380 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  1,97,894  नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे  2,86,94,879 रुग्ण झाले असून एकूण 2,67,95,549 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 15,55,248 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,44,082 आहे. आतापर्यंत देशात 22,78,60,317 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.