पंतप्रधानांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधानांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपणस प्रदीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे. "