मालाड घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी : देवेंद्र फडणवीस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मालाड घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी : देवेंद्र फडणवीस

मुंबई :  मुंबईच्या मालाड येथे इमारत कोसळून झालेल्या प्रमादावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते  देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,  " मालाड येथे इमारत कोसळून काही लोकांचे प्राण गेल्याची घटना अतिशय दुःखद आहे.या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेत जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळावाअशी प्रार्थना करतो.या कुटुंबियांना तातडीने मदत द्यावीया घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी !"