गडकरींनी केले बालकवींसह संगीतकार पं. रामकृष्णबुवा वझे यांना अभिवादन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गडकरींनी केले बालकवींसह संगीतकार पं. रामकृष्णबुवा वझे यांना अभिवादन

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी  कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरेसंगीतकार  पं. रामकृष्णबुवा वझे यांचे अभिवादन आणि स्मरण केले.

ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले, " बालकवीम्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे श्रेष्ठ आधुनिक मराठी निसर्गकवीलेखक त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार पं. रामकृष्णबुवा वझे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन."