गडकरींनी दिल्या दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गडकरींनी दिल्या दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी नागरिकांना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्वीटर द्वारे दिलेल्या संदेशात नितीन गडकरी म्हणाले की, “ दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ” दहीहंडी उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु, कोरोना साथरोगामुळे विविध धार्मिक आयोजनांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बंदी घातली आहे. वारंवार आंदोलने करूनही मंदिरे खुली केली जात नाही. यापार्श्वभूमिवर गडकरींनी जनतेला शांततेने आपापल्या घरी , सोशल डिस्टंन्सिग ठेऊन जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेय.

हिंदुस्थान समाचार