गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या प्रतिनिधी मंडळाने घेतली अमित शाहांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या प्रतिनिधी मंडळाने घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली, : गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या प्रतिनिधी मंडळाने शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी आर्थिक, व्यापार आणि अन्य विषयांवर चर्चा केली.

या संदर्भात ट्वीटर द्वारे अमित शाह, म्हणाले, " गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली."