‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारीजय भवानी जय शिवाजीमालिका २६ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे. भूषणननेलोकसत्ता डिजिटल अड्डावर मनसोक्त गप्पा मारत भूमिकेविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. जाणून घेऊयात नक्की काय म्हणालाय भूषण