राजीव सातव नवोदित आणि सामर्थ्यवान नेते होते : पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजीव सातव नवोदित आणि सामर्थ्यवान नेते होते : पंतप्रधान

नवी दिल्ली: काँग्रेस नेते- खासदार राजीव सातव यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ संसदेतील माझे मित्र राजीव सातव यांच्या निधनाने वेदना झाल्यात. ते नवोदित आणि सामर्थ्यवान नेते होते. शोकाकूल परिवार, मित्र आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती. "