भारतात 24 तासात 2,76,070 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात 2,76,070 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 2,76,070 नवे कोरोना रुग्ण
आढळले असून 3,874  नागरिकांचा मृत्य झाला आहे. 3,69,077 नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे  2,57,72,400 रुग्ण झाले असून एकूण  2,23,55,440 नागरिक बरे झाले आहेत. एकूण
सक्रीय रुग्ण संख्या  31,29,878 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 2,87,122 आहे.
आतापर्यंत देशात 18,70,09,792 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण
मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण
20,55,010 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 32,23,56,187 चाचण्या घेण्यात आल्या.