भारतात 24 तासात 58,419 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  58,419  नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 58,419 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 1576 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  87,619  नागरिक बरे झाले आहेत.  भारतात कोरोनाचे  2,98,81,965 रुग्ण झाले असून एकूण 2,87,66,009 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 7,29,243 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,86,713 आहे.

आतापर्यंत देशात 27,66,93,572 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 18,11,446 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  39,10,19,083 चाचण्या घेण्यात आल्या.