पदोन्नती आरक्षणावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका! – फडणवीस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पदोन्नती आरक्षणावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका! – फडणवीस

भंडारा, : पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यावरून काँग्रेस पक्ष कमालीचा नाराज झालाय. पदोन्नतीतील आरक्षण कायम राहावं यासाठी काँग्रेस आग्रही आहे. या मुद्द्यावरून सरकारमधून बाहेर पडण्याची काँग्रेसची तयारी आहे अशी पक्षातल्या वरिष्ठ सुत्रांकडून माहिती मिळत आहे. तर या संदर्भात विधान सभेचे विरोधी पक्षनेने देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असताना कांग्रेसचे दुतर्फी भूमिका आहे, कांग्रेस कधी काही सांगते काही करते असा टोला लगावला आहे.