जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अधिकाधिक वृक्षारोपण करू : नितीन गडकरी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अधिकाधिक वृक्षारोपण करू : नितीन गडकरी

नागपूर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी नागरिकांना विशेष आवाहन केले.  ट्वीटरद्वारे नितीन गडकरी म्हणाले, " जागतिक पर्यावरण दिनानिमित्तअधिकाधिक झाडे लावण्याचा प्रयत्न करू तसेच नागरिकांना वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त करू."