मुंबईतील घटना अतिशय धक्कादायक व वेदनादायी : नितीन गडकरी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईतील घटना अतिशय धक्कादायक व वेदनादायी : नितीन गडकरी

नागपूर : मुंबईच्या चेंबूर भागात झालेल्या अपघातावार केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी तीव्र शोक व्यक्त केला.  ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले, " मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याने १२ जणांचा व विक्रोळी भागात ३ जणांचा मृत्यू झाले असल्याच्या घटना अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहेत. या दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना ईश्वर सद्गती देवो व जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभो. माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबीयांसोबत आहेत. ॐ शांती."