अमरावती अपघातावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमरावती अपघातावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक

मुंबई : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत अमरावती जिल्ह्यात झालेल्या अपघातावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शोक व्यक्त केला.

ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, " अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीत बोट बुडून काही लोकांचे मृत्यू झाल्याची घटना ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. "