विदेश सचिवांनी घेतली महिंदा राजपाक्षे यांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विदेश सचिवांनी घेतली महिंदा राजपाक्षे यांची भेट

कोलंबो, : आपल्या श्रीलंका दौऱ्यात भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी सोमवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपाक्षे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही मान्यवरांमध्ये दोन्ही देशातील बहुआयामी भागीदारी लक्षात घेत भारत-श्रीलंका द्विपक्षीय संबंध, देशातील कारभार आणि सहकार्य सुदृढ करण्यावर फलदायी चर्चा झाली असे श्रीलंकेत भारताच्या उच्चयुक्त कार्यालयाने अधिकृतपणे ट्वीटर द्वारे सांगितले.