राज्यांना 55.73 कोटींपेक्षा अधिक कोरोना मात्रा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यांना 55.73 कोटींपेक्षा अधिक कोरोना मात्रा

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 55.73 कोटींहून अधिक (55,73,55,480) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.आणखी 1,00,37,990 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.

वाया गेलेल्या मात्रांसह आतापर्यंत एकूण 53,26,03,653 मात्रा देण्यात आल्या आहेत.( सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार) याशिवाय लसीच्या 2.85 कोटी हून अधिक (2,85,43,781) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.