विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : मेकटिच-पाव्हिच जोडीला जेतेपद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : मेकटिच-पाव्हिच जोडीला जेतेपद

लंडन : क्रोएशियाच्या निकोला मेकटिच आणि माटे पाव्हिच जोडीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेमधील पुरुष दुहेरीत जेतेपद पटकावले.

अग्रमानांकित मेकटिच-पाव्हिच जोडीने मार्सेल गॅ्रनोलर्स (स्पेन) आणि होरासिओ झेबालोस (अर्जेटिना) जोडीचा -, - (), -, - असा पराभव केला. गोरान इव्हानसेव्हिचने पुरुष एकेरीत पटकावलेल्या जेतेपदानंतर २० वर्षांनंतर प्रथमच क्रोएशियाला विम्बल्डन विजेतेपद मिळवता आले.