भारतात 24 तासात 50,848 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  50,848 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली,  23 जून (हिं.स)प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  50,848  नवे कोरोना रुग्ण आढळले असून  1,358 नागरिकांचा मृत्य झाला आहे.  68,817  नागरिक बरे झाले आहेत.  

भारतात कोरोनाचे  3,00,28,709 रुग्ण झाले असून एकूण 2,89,94,855 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 6,43,194 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,90,660 आहे. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.