पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आयआयटी-आयएससीचे कौतुक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आयआयटी-आयएससीचे कौतुक

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या दोनशेमध्ये झळकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबईआयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बंगलोरचे अभिनंदन केले.

ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबईआयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बंगलोरचे हार्दिक अभिनंदन ! भारतातील अधिकाधिक विद्यापीठे व शिक्षणसंस्थांनी जागतिक गुणवत्तेच्या मापदंडांवर उत्कृष्ट ठरावे आणि तरुणाईतील बौद्धिक श्रीमंतीला पाठबळ द्यावेया दिशेने प्रयत्न सुरू आहेत. "