देवेंद्रफडणवीसांनी केली काँग्रेसवर जोरदार टीका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देवेंद्रफडणवीसांनी केली काँग्रेसवर जोरदार टीका

मुंबई :  प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कोरोनाच्या दुस-या लाटेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला जबाबदार धरत सातत्याने टीका करीत इंडियन स्ट्रेन हा शब्दप्रयोग केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते  देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली.ट्वीटर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, " आपण सर्वांचे मत, विचारधारा आणि विश्वास-मान्यता वेगवेगळ्या असू शकतात पण, काँग्रेस पक्ष ' इंडियन स्ट्रेन ' हा शब्दप्रयोग करण्यास अगतिक का आहे? प्रत्येक वेळी भारत विरोधी भूमिका का ? काँग्रेस टूलकिटचा पर्दाफाश ...  ​" अशा शब्दा फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलेय.