मार्च तिमाहीत 1.6 टक्के वाढ; वित्त वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी वृद्धिदरात 7.3% घसरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मार्च तिमाहीत 1.6 टक्के वाढ; वित्त वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी वृद्धिदरात 7.3% घसरण

केंद्रीय सांख्यिकी कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाने सोमवारी जीडीपीची (सकल राष्ट्रीय उत्पादन) अंतरिम आकडेवारी जारी केली. जानेवारी-मार्च तिमाहीत देशाचा जीडीपी वृद्धिदर . टक्के राहिला. याउलट या तिमाहीत जीडीपी वृद्धिदर .% ते .% राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपीत .% घसरण झाली. सरकारचा .% ची घसरण होण्याचा अंदाज होता. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी % वेगाने वाढला होता. एनएसओने जानेवारीत नॅशनल अकाउंट्सच्या पहिल्या अंदाजात २०२०-२१ मध्ये .% घसरणीचा अंदाज वर्तवला होता. यानंतर दुसऱ्या सुधारित अंदाजात % घसरणीची शक्यता वर्तवली होती.

दरडोई उत्पन्नात .२४% घट, एकूण उत्पन्न ९९,६९४ रुपये
महामारीमुळे देशाच्या दरडोई उत्पन्नात .२४% ची (,९५१ रुपये) घसरण पाहायला मिळाली आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये ते ९९,६९४ रुपये राहिले. गेल्या वित्तवर्षात (२०१९-२०) दरडोई उत्पन्न लाख ,६४५ रुपये होते.

महसुली तूट .%, हीदेखील सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच
वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये महसुली तूट सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच राहिली. अर्थ मंत्रालयानुसार, महसुली तूट १८,२१,४६१ कोटी रुपये आहे. ती देशाच्या जीडीपीच्या .% इतकी आहे. ती अर्थ मंत्रालयाचा अंदाज .% पेक्षा कमी आहे. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये महसुली तूट .% होती.

कोरोना संकटातही भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे : तज्ज्ञ
कोरोना संकटातही भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. चालू वित्त वर्षात अर्थव्यवस्था रुळावर आली आहे. ती १०% दराने वाढत आहे. ब्लूमबर्गने १२ अंदाजांच्या आधारे हा दावा केला आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात .% वाढ झाली. राज्यांत अनलॉक ग्राहकांची खर्च करण्याच्या इच्छेवर रिबाउंडची ताकद ठरेल. मागील वर्षीही असेच झाले होते. तेव्हा मोबाइल फोन ते कारसारख्या उत्पादनांची मागणी वाढली होती.

गेल्या काही आठवड्यांत अर्थतज्ज्ञांनी राजकीय, वाणिज्यिक हालचाली स्थानिक निर्बंधांच्या आधारे अर्थव्यवस्थेतील रिकव्हरी गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला होता. पॅरिसच्या आर्थिक सहकार्य विकास संघटनेनेही मार्चमध्ये भारतात विकास दर १२.% वर जाण्याचा अंदाज वर्तवला होता. तथापि, त्यांनी तो .% वर आणला आहे. क्वांटइको रिसर्चच्या अर्थतज्ज्ञ युविका सिंघल म्हणाल्या, कुटुंबे खर्चाएेवजी बचतीवर भर देतील.