मुंबई : बोगस लसीकरण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई : बोगस लसीकरण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

मुंबई, २२ जून, (हिं..) : कांदिवलीत बोगस लसीकरण घोटाळा उघडकीस आला आहे. बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीने टिप्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोगस लस टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिप्स कंपनीच्या तब्बल २०६ कर्मचाऱ्यांना बोगस लस देण्यात आलीया प्रकरणी पोलिसांकडून राजेश पांडे, संजय गुप्ता यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून  लाख ८४ हजार ६९६ रुपये त्यांनी उकळल्याची माहिती समोर आली असुन चौकशी सुरू आहे.