भारतात 24 तासात 3,57,229 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  3,57,229  नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  3,57,229  नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3,449  नागरिकांचा मृत्य झाला आहे.  3,20,289  नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे  2,02,82,833 रुग्ण झाले असून एकूण  1,66,13,292 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या  34,47,133 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 2,22,408 आहे.

आतापर्यंत देशात 15,89,32,921 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.