निवडणूक आयुक्त म्हणून अनुप चंद्र पांडे यांची नियुक्ती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निवडणूक आयुक्त म्हणून अनुप चंद्र पांडे यांची  नियुक्ती

नवी दिल्ली,  : राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी उत्तर प्रदेश तुकडीचे निवृत्त  प्रशासकीय  अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून  नियुक्ती केली आहे. अनुप चंद्र पांडे ज्या दिवसापासून पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती लागू राहील. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी विभागाने मंगळवारी या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे.

हिंदुस्थान समाचार

निवडणूक आयुक्त म्हणून अनुप चंद्र पांडे यांची  नियुक्ती

नवी दिल्ली,  9 जून  (हिं.स.)राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी उत्तर प्रदेश तुकडीचे निवृत्त  प्रशासकीय  अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून  नियुक्ती केली आहे. अनुप चंद्र पांडे ज्या दिवसापासून पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती लागू राहील. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी विभागाने मंगळवारी या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे.