कोरोना लसीनि र्यात केल्या नाहीत- पुनावाला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना लसीनि र्यात केल्या नाहीत- पुनावाला

नवी दिल्ली :कोरोनाप्रतिबंधात्मकलसीच्यानिर्यातीवरूनविरोधकगदारोळकरीतअसतानाचसीरमइन्स्टीट्यूटचेकार्यकारीअधिकारीअदरपुनावालायांनीमोठाखुलासाकेलाय. भारतीयांच्यावाट्यातीललशीनिर्यातकेल्यानाहीतअसेस्पष्टीकरणअदरपूनावालायांनीदिलेआहे. तसेचआगामी 2 ते 3 महिन्यातसंपूर्णदेशाचंलसीकरणशक्यनसल्याचेत्यांनीसांगितलेआहे. 

यासंदर्भातपुनावालायांनीजारीकेलेल्यापत्रकानुसारकोरोनालारोखण्यासाठीलसखूपमोठंहत्यारआहे.मात्र, लसनिर्मितीकरतानाअनेकअडचणींचाहीसामनाकरावालागतआहे.त्यामुळेसंपूर्णजगाचंलसीकरणहोण्यासाठी 2 ते 3वर्षेलागतीलअसेपुनावालायांनीसांगितले.भारतातजानेवारी 2021 पासूनलसीकरणसुरुझालेआहे.त्यातसर्वप्रथमफ्रंटलाईनवर्कर्सचेलसीकरणकरण्यातआले.मात्रइतरदेशातीलकरोनासंकटपाहताआपणत्यांनामदतीचाहातदिलाआणिलसनिर्यातकेली.त्याचीचप्रचितीम्हणूनआजइतरदेशभारतालामदतकरतआहेत. हाकरोनाव्हायरसदेशांच्यासीमेपर्यंतमर्यादीतनाही.त्यामुळेसंपूर्णजगाचेलसीकरणहोणेगरजेचेआहे.आपल्यादेशातसर्वाधिकलोकसंख्याआहे.लोकसंख्यापाहतादोनतेतीनमहिन्यातलसीकरणकरणेअशक्यअसल्याचेपुनावालायांनीआपल्यापत्रकातनमूदकेलेय.