सार्वजनिक उपक्रमांसाठी 7 वा वेतन आयोग लागू करण्यासाठी निकष ठरविणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सार्वजनिक उपक्रमांसाठी 7 वा वेतन आयोग लागू करण्यासाठी निकष ठरविणार

मुंबई : राज्य सार्वजनिक उपक्रमातील कर्मचा-यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत  वेतनश्रेणी लागू करण्याकरिता निकष निश्चित करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.  त्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहेया निकषांच्या पुर्ततेच्या अधीन राहून सुधारित वेतनश्रेणी दि. 1 जुलै 2021 पासून परिणामकारक राहील.