जम्मू-काश्मीर : लष्करी कारवाईत २ दहशतवादी ठार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जम्मू-काश्मीर : लष्करी कारवाईत २ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जंगल भागात आज (शनिवार) पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. तसेच, या भागात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

या बाबत माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, चमकीचे नेमके ठिकाण नामीबिया आणि मार्सर दरम्यानचे दाचीगाम वन क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले आहे.

जवानाना मिळालेल्याभटक्या, निराधार व्यक्तींचं प्राधान्याने लसीकरण करा!; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

 माहितीच्या आधारे जवानांनी संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू केली, तेव्हा या ठिकाणी दडून बसलेल्या आरोपींनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर चकमकीस सुरूवात झाली. जवानांकडून देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले.