चौधरी अजित सिंह सदैव शेतक-यांच्या हितासाठी समर्पित होते : पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

चौधरी अजित सिंह सदैव शेतक-यांच्या हितासाठी समर्पित होते : पंतप्रधान

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह जी  यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. ते सदैव शेतक-यांच्या हितासाठी समर्पित होते. त्यांनी केंद्रात अनेक विभागांची जबाबदारी मोठ्या कौशल्याने सांभाळली. शोकाच्या या प्रसांगात परिवार आणि प्रशंसकांना माझ्या संवेदना. ओम शांती.