रमेश पोखरीयल निशंक एम्समध्ये दाखल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रमेश पोखरीयल निशंक एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  जेष्ठ भाजप नेते  आणि  केंद्रीय  शिक्षण मंत्री रमेश पोखरीयल निशंक यांना मंगळवारी कोरोना पश्चातच्या आरोग्य समस्येमुळे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स दिल्ली येथे दाखल करण्यात आले आहे.  21 एप्रिल रोजी रमेश पोखरीयल निशंक यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर बरे झाल्यांनतर ते पुन्हा सक्रिय कार्यात सहभागी झाले होते.