भारतात 24 तासात 46,759 नवे कोरोना रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 46,759 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 509 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 31,374 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 3,26,49,947 रुग्ण झाले असून एकूण 3,18,52,802 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 3,59,775 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 4,37,370 आहे. आतापर्यंत देशात 62,29,89,134 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.