हिना खानचं बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत ब्रेकअप?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवत बॉलिवूड पर्यंत मजल मारणारी अभिनेत्री हिना खान कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. हिना आणि तिचा बॉयफ्रेण्ड रॉकी जैसवाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हिनाने रॉकीसोबत असलेलं तिचं नात जाहीरपणे कबूल केलंय. अनेकदा रॉकी हिनाच्या कुटुंबियांसोबत देखील वेळ घालवताना दिसतो. त्यांच्या नात्याबद्दल दोघांच्या कटुंबियांना कल्पना आहे. मात्र हिनाने नुकत्याच शेअर केलेल्या एक पोस्टमुळे सध्या चर्चांना उधाण आलं.
हिना खानने नुकतीच तिच्या इन्स्टास्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे हिनाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं असून सोशल मीडियावर हिना ट्रेडिंगमध्ये होती. हिनाने तिच्या इन्स्टास्टोरीला एक फोटो शेअर करत ‘टाइम टू ब्रेकअप’ असं कॅप्शन दिलं होतं. हिनाची ही पोस्ट ट्वीटरवर व्हायरल