भारतात 24 तासात 39,361 नवे कोरोना रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 39,361 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 416 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 35,968 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे एकूण 3,05,79,106 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 4,11,189 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 4,20,967 आहे. आतापर्यंत देशात 43,51,96,001 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.