कर्नाटकात ४० हजार मुलांना कोरोनाची लागण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली, : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आता याची लागण
लहान मुलांना होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मागील दोन महिन्यात ९ वर्षाखालील तब्बल ३९८४६ मुलांना
कोरोनाची लागण झाली आहे. १० ते १९ या वयोगटातील १,०५,०४४ मुले कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून
आले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता लहान मुलांचेही आरोग्य धोक्यात येत आहे.