आघाडीसरकारकडूनमराठासमाजाचीफसवणूक, आरक्षणासाठीफेरविचारयाचिकेलादिरंगाईका ? - चंद्रकांतपाटील
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई, :राज्यातीलशिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादीकाँग्रेसमहाविकासआघाडीसरकारकडूनमराठासमाजाचीआरक्षणाबाबतफसवणूकवदिशाभूलचालूआहे. आघाडीसरकारकडूनसर्वोच्चन्यायालयातफेरविचारयाचिकादाखलकरण्यासदिरंगाईकाहोतआहे, असासवालभारतीयजनतापार्टीचेप्रदेशाध्यक्षचंद्रकांतपाटीलयांनीमंगळवारीकेला.प्रदेशाध्यक्षांच्याअध्यक्षतेखालीवविधानसभेचेविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडणवीसयांच्याप्रमुखउपस्थितीतभाजपाच्यामराठाआरक्षणविषयकसमितीचीबैठकमुंबईतझाली.त्यानंतरतेबोलतहोते.बैठकीसमाजीमुख्यमंत्रीनारायणराणे, विधानपरिषदेचेविरोधीपक्षनेतेप्रवीणदरेकर, शिवसंग्रामचेनेतेविनायकमेटे, अण्णासाहेबपाटीलमहामंडळाचेमाजीअध्यक्षनरेंद्रपाटील, भाजपाप्रदेशउपाध्यक्षप्रसादलाड, प्रदेशसरचिटणीसश्रीकांतभारतीय, प्रदेशसरचिटणीसरविंद्रचव्हाण, माजीमंत्रीहर्षवर्धनपाटील, माजीमंत्रीसंभाजीपाटीलनिलंगेकर, खा. रणजितसिंहनाईकनिंबाळकर, कोल्हापूरग्रामीणजिल्हाध्यक्षसमरजीतसिंहघाटगे, आ. राणाजगजितसिंहआणिआ. श्वेतामहालेउपस्थितहोते.
चंद्रकांतपाटीलम्हणालेकी, देवेंद्रफडणवीससरकारनेदिलेलेमराठाआरक्षणसर्वोच्चन्यायालयातटिकविण्यातमहाविकासआघाडीसरकारपूर्णअपयशीठरले.त्यानंतरआताहीमहाविकासआघाडीसरकारकडूनदिरंगाईसुरूआहे.सर्वोच्चन्यायालयानेमराठाआरक्षणरद्दकेल्यानंतरत्यानिर्णयाच्याविरोधातकेंद्रसरकारनेफेरविचारयाचिकादाखलकेली.परंतु, महाविकासआघाडीसरकारमात्रवेळेतफेरविचारयाचिकादाखलकरण्यासदिरंगाईकरतआहे.यासरकारनेएकसमितीस्थापनकरूनतिलापंधरादिवसांचावेळदिलाआहे.आघाडीसरकारकडूनमराठासमाजाचीदिशाभूलआणिफसवणूकसुरूआहे.
चंद्रकांतपाटीलम्हणालेकी, घटनेच्या१०२व्यादुरुस्तीनंतरहीराज्यसरकारचीमराठाआरक्षणाबाबतजबाबदारीआहे.मराठासमाजमागासआहेहेपुन्हासिद्धकरावेलागेल. त्यासाठीसर्वप्रथमराज्यमागासवर्गआयोगाचेगठनकरूनव्यापकसर्वेक्षणकरूनमराठासमाजाचामागासलेपणासिद्धकरणाराअहवालघ्यावालागेल. सर्वोच्चन्यायालयानेगायकवाडआयोगाबद्दलजेमुद्देउपस्थितकेलेत्यावरहीनव्याअहवालातउत्तरअसावेलागेल. राज्यमागासवर्गआयोगाचाअहवालआल्यानंतरराष्ट्रीयमागासवर्गआयोगाचीभूमिकासुरूहोते. परंतु, महाविकासआघाडीसरकारमागासवर्गआयोगस्थापनकरण्यातहीदिरंगाईकरतआहे.