रविवारी मन की बात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रविवारी  मन की बात

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंतपधान नरेंद मोदी  रविवार 30 मे  रोजी  सकाळी 11 वाजता 'मन की  बात ' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा 77 वा भाग असेल. 'मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर  हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्ये देखील मन की बात चे प्रसारण केले जाते.