देवेंद्र फडणवीस गोव्याचे निवडणूक प्रभारी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली, : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. यासोबत केंद्रीय संस्कृती,पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री गंगापूरम किशन रेड्डी तसेच केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.