टेकमहिंद्राच्यासहकार्यानेयुवानकडून 1 हजारकुटुंबांनाकिराणावाटप
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अहमदनगर, :- वाढतचाललेलीटाळेबंदी,श्रमिक,कष्टकरीवहातावरपोटअसलेल्यांचागंभीरबनतचाललेलाउदरनिर्वाहाचाप्रश्न,दिवसभागवातानादोनवेळच्याजेवणाचीपडणारीभ्रांतअशीगंभीरपरिस्थितीनिर्माणझालीअसतानायुवानयासामाजिकसंस्थेनेटेकमहिंद्राच्यासहकार्यातूनगरजूंनाकिराणाकिटचेवाटपकेले.कुटुंबीयांच्याउदरनिर्वाहासाठीमिळालेल्याजीवनावश्यकमदतीनेवंचिताच्याचेहर्यावरसमाधानउमटले.युवानकोविडमदतकार्याअंतर्गत (फेज२) शहरवनगरतालुक्यातीलएकहजारगरजूकुटुंबीयांनाहीमदतदेण्यातआली.
पोलीसमुख्यालययेथेशहरपोलीसउपअधिक्षकविशालढुमेयांच्याहस्तेझोपडपट्टीभागातीलनागरिकांनाकिराणाकिटचेवाटपकरुनयामदतअभियानाचीसुरुवातकरण्यातआली.यावेळीयुवानच्यास्वयंसेवकांनीशहरातीलरामवाडी शिवाजीनगर,श्रमिकनगर,तोफखाना,स्टेशनरोड,भिंगार, यशवंतनगर,सैनिकनगर,मुकुंदनगर,फकीरवाडा,सिद्धार्थनगर,ठाणगेमळा,बोल्हेगाव,एमआयडीसीआदीभागातगरजूंनाहीमदतपोहचवली. तसेचनिरीक्षणगृह,आठरेपाटीलबालगृह,घारगावआश्रमशाळा,माऊली,घर-घरलंगरसेवा,वंचितवसती,जामखेडरोडवरीलगोसावीसमाजाचेपालआदीसामाजिकसंस्था, संघटनाआणिशहराजवळीलपालावरदेखीलहीमदतदेण्यातआली. पोलीसउपअधिक्षकविशालढुमेयांनीकोरोनाच्यासंकटकाळातखर्यागरजूंनामदतपोहचविण्याचेकामयुवाननेकेलेआहे.टाळेबंदीतहातावरपोटअसलेल्याश्रमिकांचाप्रश्नबिकटबनलाआहे. स्वयंसेवीसंघटनाकोरोनाच्यालढ्यातयोगदानदेऊनसामाजिकबांधिलकीजपतअसल्याचेत्यांनीसांगितले.
युवानचेसंस्थापकसंदीपकुसळकरयांनीटाळेबंदीतसर्वकाहीबंदझालेअसतानाकुटुंबालादोनघासजेवणमिळावेयाभावनेनेअनेकगरजूकुटुंबअपेक्षेनेपहातआहे.त्यांचेहिरमुसलेलेचेहर्यावरसमाधानदेण्यासाठीवत्यांच्याकुटुंबाच्याउदरनिर्वाहासाठीमदतपोहचविण्यातआलीअसल्याचेसांगितले.