गांधीनगरचे प्रतिनिधित्व करणे माझे भाग्य : अमित शाह
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय गृहमंत्री आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह यांनी गांधीनगरच्या नागरिकांना नगर स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ट्वीटरद्वारे अमित शाह म्हणाले, " जेथून विकासाचा प्रवाह सुरु होतो असे गुजरातचे पाटनगर 'गांधीनगर' च्या स्थापना दिनानिमित्त सर्व नगरजनांना शुभेच्छा. या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. आजच्या दिवशी, आपण सर्व संकल्प करूया, गांधीनगरला विकासाच्या या युगात तमाम क्षेत्रात अग्रीम स्थान मिळवून देऊ."