रायगड : जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 10 मि.मी. पावसाची झाली नोंद
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
रायगड, : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.30 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 85.19 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-28.00 मि.मी., पेण- 8.00 मि.मी., मुरुड-19.00 मि.मी., पनवेल-8.20 मि.मी., उरण-5.00 मि.मी., कर्जत- 2.60 मि.मी., खालापूर- 1.00 मि.मी., माणगाव- 21.00 मि.मी., रोहा-9.00 मि.मी., सुधागड-3.00 मि.मी., तळा-21.00 मि.मी., महाड-6.00 मि.मी., पोलादपूर-2.00 मि.मी, म्हसळा- 7.00 मि.मी., श्रीवर्धन- 21.0 मि.मी., माथेरान- 3.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 164.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 10.30 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 2.71 टक्के इतकी आहे.