भारत-ब्राझीलच्या भागीदारीसाठी कटिबद्ध : एस. जयशंकर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कार्लोस फ्रँका आणि जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, “ ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कार्लोस फ्रँका आणि सरकार तसेच जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत -ब्राझीलच्या घनिष्ठ सहकार्य आणि सामरिक भागीदारीसाठी कटिबद्ध आहो. ”