नवा ध्यास नवा 2021: कोण ठरणार नव्या पर्वाची महागायिका?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनी वरील सर्वात जास्त चर्चेत राहणारा रियॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा' (Sur Nava Dhyas Nava) आता अंतिम टप्प्यात आला आहे. तर आता सहा फायनलिस्टही मिळाले असून महागायिका कोण होणार याची चुरस रंगलेली दिसत आहे. एकाहून एक अधिक परफॉर्मन्सेस देणाऱ्या या गायिंकामध्ये नक्की कोणाची निवड होणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.
अनेक स्पर्धकांच्या एलिमिनेशन नंतर अखेरच्या सहा गायिका निवडण्यात आल्या आहेत. रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने, संमिता धापटे-शिंदे आणि श्रीनिधी देशपांडे या गायिका अंतिमफेरीत पोहोचल्या आहेत. कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनी वरील सर्वात जास्त चर्चेत राहणारा रियॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा' (Sur Nava Dhyas Nava) आता अंतिम टप्प्यात आला आहे. तर आता सहा फायनलिस्टही मिळाले असून महागायिका कोण होणार याची चुरस रंगलेली दिसत आहे. एकाहून एक अधिक परफॉर्मन्सेस देणाऱ्या या गायिंकामध्ये नक्की कोणाची निवड होणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. अनेक स्पर्धकांच्या एलिमिनेशन नंतर अखेरच्या सहा गायिका निवडण्यात आल्या आहेत. रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने, संमिता धापटे-शिंदे आणि श्रीनिधी देशपांडे या गायिका अंतिमफेरीत पोहोचल्या आहेत.